Telegram Group Search
निवडणुक 2024

🚩 या निकालाने काय झाले पाहिजे?
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
✍🏻 लोकशाही वाचली पाहिजे.
✍🏻 बेरोजगारी संपली पाहिजे.
✍🏻 महागाई कमी झाली पाहिजे.
✍🏻 शिक्षणावरील कर बंद केला पाहिजे.
✍🏻 राजकारणातील धर्म संपला पाहिजे.
✍🏻 लोककल्याणकारी व्यवस्था स्थापन झाली पाहिजे.
✍🏻 सरकारी नोकरीच्या सर्व जागा भरल्या पाहिजे.
✍🏻 देशाची एकात्मता राहिली पाहिजे.
✍🏻 देश हुकूमशाही वृत्तीपासून वाचला पाहिजे.
✍🏻 सरकारी यंत्रणांचा गैरवापर थांबला पाहिजे.
✍🏻 राजकीय अस्थिरता थांबली पाहिजे.
✍🏻 राज्य सत्तेचे केंद्रीकरण थांबले पाहिजे
.

- सचिन गुळीग, पुणे
(सुज्ञान मतदार)
🔸महाराष्ट्र लोकसभा निवडणूक ४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी

१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट
२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट
३) उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तीकर – ठाकरे गट
४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट
५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट
६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट
९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट
१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट
११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट
१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट
१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप
१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस
१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस
१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस
२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस
२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस
२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस
२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप
२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस
२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप
२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस
२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस
२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप
३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस
३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट
३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट
३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप
३४) बीड – बजरंग सोनावणे - शरद पवार गट
३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट
३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट
३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप
३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट
३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट
४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप
४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप
४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप
४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष
४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार
४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे
४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे
४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस
-
--------------------------------------------------
🔰एकाच घरातील 5 सदस्य लोकसभा जिंकले

🔹धर्मेंद्र यादव (आझमगड)
🔸राम गोपाल यादव(फिरोजबाद)
🔹आदित्य यादव(बदाऊ)
🔸अखिलेश यादव(कंनोज)
🔹डिंपल यादव ( मैनपुरी)
सरकारमध्ये सर्वाधिक कालावधीसाठी भारताचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान व्यक्ती (4 जून पर्यंतची आकडेवारी)

1) नरेंद्र मोदी - 12 Years CM & 10 Years PM

2) पंडित नेहरू - 17 Years PM

3) इंदिरा गांधी - 16 Years PM

4) मनमोहनसिंग - 10 Years PM
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
🚩🚩🚩
दिनांक 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे राज्य अधिकृत व्हावे आणि स्वतः त्या स्वराज्याचे अधिकृत राजे व्हावे या हेतूने स्वतःचा या स्वराज्याचा राजा म्हणून राज्याभिषेक करविला.
🚩🚩🚩
हा अभूतपूर्व सोहळा शिवराज्याभिषेक अथवा राज्याभिषेक सोहळा
🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज (1630-1680)
🚩🚩🚩
मानाचा त्रिवार मुजरा.
SIAC entrance exam


🤭 पूर्ण जाहिरात वाचा..
✍🏻 पूर्ण माहिती Website वर दिली आहे.
📌 सर्वांनी फॉर्म भरा. 🙏🏻

Join
@Polity4all
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✍🏻 विरोधक हे देशाचे दुश्मन आहेत असे वातावरण सत्ताधाऱ्यासाठी घातक ठरते.
लोकसभा 2024 निवडणूक मध्ये मिळालेल्या पक्षनिहाय जागा .. 🔔
सर्वात कमी वयाचे खासदार
....🍂🍀
और एक दिन तुम्हारे कई रातों का संघर्ष किसी Result की Pdf में तुमसे मिलने आयेगा ----
🍁"तुम उस दिन तक हिम्मत न हारना"
राजा कसा आहे !!
Good Morning Officer's

✍🏻 Don't Die before your Death
😊
Forwarded from History By Sachin Gulig
🤔 हे माहिती आहे कां?

💁🏻‍♂ जंतर-मंतर

🏆 आजच अँड्रॉइड App डाउनलोड करा:
👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig


Be Happy !! Be Positive
⚔️⚔️⚔️⚔️

"स्वबळावर" निर्माण केलेले छोटे साम्राज्य सुद्धा "जगाला" पुरून उरू शकत...!!

🥰🥰
🤝🏻 अवांतर वाचनाची सवय लावा.
🤝🏻 रोज पेपर वाचा.
🤝🏻 रोज व्यायाम करा.
UPSC CSE 2024 Paper 1.pdf
6.5 MB
🔰 UPSC PRE 2024

👉 आज झालेला पूर्व परीक्षा पेपर-1

🟢 सामान्य अध्ययन (GS)

─❀⊰ 𝐉𝐨𝐢𝐧
@Polity4all 🖤

♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ      ˢʰᵃʳᵉ
UPSC CSE 2024 Paper 1.pdf
6.5 MB
🔰 UPSC PRE 2024

👉 आज झालेला पूर्व परीक्षा पेपर-1

🟢 सामान्य अध्ययन (GS)

─❀⊰ 𝐉𝐨𝐢𝐧
@Polity4all 🖤

♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ      ˢʰᵃʳᵉ
2024/06/17 21:05:27
Back to Top
HTML Embed Code: